काळ आहे जरी अनंत
वेळेला असतो अंत
काढा थोडी उसंत
जगा आयुष्य निवांत
बहरुद्या मनीचा वसंत
तरच व्हाल खरोखरीचे संत
नाही तर राहील मनी खंत
जरी असाल तुम्ही लाकापरीत्वे महंत
वेळेला असतो अंत
काढा थोडी उसंत
जगा आयुष्य निवांत
बहरुद्या मनीचा वसंत
तरच व्हाल खरोखरीचे संत
नाही तर राहील मनी खंत
जरी असाल तुम्ही लाकापरीत्वे महंत
No comments:
Post a Comment