This blog is to say Hello to the world of Blogs :) Yeah, now i am going to get my thoughts across to you people out there even faster and efficient way. Hope you find this helpful and interesting.. Keep Blogging :)
Thursday, February 28, 2013
मैत्री
एक होता काळाकुळीत मुंगळा
त्याचा मित्र पांढराशुभ्र बगळा
मैत्रीचा त्यांच्या थाटाच निराळा
स्तंभित झाला समाज सगळा
त्याचा मित्र पांढराशुभ्र बगळा
मैत्रीचा त्यांच्या थाटाच निराळा
स्तंभित झाला समाज सगळा
Monday, February 25, 2013
बर्फ़च्छादित डोंगर
श्वेतवर्णी बर्फ जणु
फेसच साबणाचा,
फासला डोंगरांनी,
सूर्यकिरणाने न्हाहून निघताना
सुंदरसे ते डोंगर बर्फ़च्छादित पैलतीरी
करिती मज मंत्रमुग्ध पडताच ते नजरेवरी
निसर्गाराणीच्या अंबाड्यातील पिनच जणू
धरतीवर अवतरीली बनुनी Space Needle
दृश्य असले दिसते मजल कधी कधी
काढला मी सकाळी थोडासाच जरी अवधी
फेसच साबणाचा,
फासला डोंगरांनी,
सूर्यकिरणाने न्हाहून निघताना
सुंदरसे ते डोंगर बर्फ़च्छादित पैलतीरी
करिती मज मंत्रमुग्ध पडताच ते नजरेवरी
निसर्गाराणीच्या अंबाड्यातील पिनच जणू
धरतीवर अवतरीली बनुनी Space Needle
दृश्य असले दिसते मजल कधी कधी
काढला मी सकाळी थोडासाच जरी अवधी
Monday feeling
आठवड्यातले पाच दिवस
जणू व्यवहारी तुरुंगाचेच खांब
सोमवार ते शुक्रवार
काळ असतो खूपच लांब
जणू व्यवहारी तुरुंगाचेच खांब
सोमवार ते शुक्रवार
काळ असतो खूपच लांब
पेय गुणकारी
सकाळचा चहा आणतो तरतरी
दुपारची कॉफी आणते सुरसुरी
रात्रीचे मद्य आणते उसनी हुशारी
अन सगळच नेउन विकते बाजरी
दुपारची कॉफी आणते सुरसुरी
रात्रीचे मद्य आणते उसनी हुशारी
अन सगळच नेउन विकते बाजरी
Import - Export
ईकडून तिकडे, तिकडून ईकडे
ईकडचं तिकडे, तिकडचं ईकडे
शेंगरु मेलं हेलपाट्या पाई
आता
ईकडचं ईकडेच, तिकडचं तिकडेच
ईकडचं तिकडे, तिकडचं ईकडे
शेंगरु मेलं हेलपाट्या पाई
आता
ईकडचं ईकडेच, तिकडचं तिकडेच
Saturday, February 23, 2013
हळहळ
मनात चिंतेची मळमळ
चितेवर उरली फक्त हिच हळहळ
डोक्यात विचारांची खळखळ
त्यातुन जगण्याची धावपळ
आयुष्य संपले असेच वायफळ
वेळीच दाबली असती संयमाची कळ
अंगी संचारले असते नव्याने बळ
उपयोग काय करुन व्यर्थ कळकळ
चितेवर उरली फक्त हिच हळहळ
Friday, February 22, 2013
शब्दांची टोळवाटोळवी
विचारांच्या गर्तातेत गुंतला कवी
मग फुटणारच कशी तोंडून ओवी
प्रयत्नपूर्वक केले त्याने खूप श्बदांना प्राचारण
पण सगळ्यांकडूनच झाली त्याची टोळवाटोळवी
मग फुटणारच कशी तोंडून ओवी
प्रयत्नपूर्वक केले त्याने खूप श्बदांना प्राचारण
पण सगळ्यांकडूनच झाली त्याची टोळवाटोळवी
Thursday, February 21, 2013
असं का?
मांजराच गोड पिलु होतं मोठेपणी खेळकर मांजर
कुत्र्याच गोड पिलु होतं मोठेपणी राखणदार कुत्रा
गाईच गोड पिलु होतं मोठेपणी नांगराचा बैल
माणसाच गोड पिलु होतं मोठेपणी हौशी कवी
वाचलं होता असं , पण मग कधी कधी
त्याच मांजराच गोड पिलु होतं मोठेपणी विचकारणारा बोका
त्याच कुत्र्याच गोड पिलु होतं मोठेपणी चावणारा कुत्रा
त्याच गाईच गोड पिलु होतं मोठेपणी झोपणारा बैलोबा
त्याच माणसाच गोड पिलु होतं मोठेपणी छद्मी माणूसघाणा
असं का?
कुत्र्याच गोड पिलु होतं मोठेपणी राखणदार कुत्रा
गाईच गोड पिलु होतं मोठेपणी नांगराचा बैल
माणसाच गोड पिलु होतं मोठेपणी हौशी कवी
वाचलं होता असं , पण मग कधी कधी
त्याच मांजराच गोड पिलु होतं मोठेपणी विचकारणारा बोका
त्याच कुत्र्याच गोड पिलु होतं मोठेपणी चावणारा कुत्रा
त्याच गाईच गोड पिलु होतं मोठेपणी झोपणारा बैलोबा
त्याच माणसाच गोड पिलु होतं मोठेपणी छद्मी माणूसघाणा
असं का?
नैपुण्यं
नैपुण्यं
टिकवलं तर टिकतं तारुण्यं
स्वीकारलं तर चिकटतं दारुण्यं
नाकारलं तर लगेच मरतं कारुण्यं
हेच तर आहे जगण्याचं नैपुण्यं
टिकवलं तर टिकतं तारुण्यं
स्वीकारलं तर चिकटतं दारुण्यं
नाकारलं तर लगेच मरतं कारुण्यं
हेच तर आहे जगण्याचं नैपुण्यं
Saturday, February 16, 2013
भांग
भाऊ, गोष्टं सांग गोष्टं सांग
म्हणाले सगळे पिऊन भांग
मी म्हणालो लगेच --
तुमच्या नानाची टांग,
थोडी अजून ओत कि रे भांग
मी म्हणालो लगेच --
तुमच्या नानाची टांग,
थोडी अजून ओत कि रे भांग
सागर आणि सरिता
सागर आणि सरिता
सागर म्हणाला सरितेला,
तू म्हणजे मीच,
मिठाव्यातिरिक्त तू मिठास,
मिठाने गरग्गट्ट मी खारट
सरिता म्हणाली सागरास,
चले ऐ, कितीरे तू चावट
समजलास काय मला बावळट
वाट बघत बैस, ठेवतेच तुला मी ताटकळत
सागर म्हणाला सरितेला,
तू म्हणजे मीच,
मिठाव्यातिरिक्त तू मिठास,
मिठाने गरग्गट्ट मी खारट
सरिता म्हणाली सागरास,
चले ऐ, कितीरे तू चावट
समजलास काय मला बावळट
वाट बघत बैस, ठेवतेच तुला मी ताटकळत
विरह : मनाचे श्लोक
थोडीशी गम्मत शब्दांची :
~~~
बायको जाता माहेरी,
विरहाने ग्रासले मला,
सावरले तिच्या आठवणींनी ।।१।।
~~~
दिवस मोकळा, मोकळा दिवस आहे । तुझ्याविना मी करू काय त्याचे ।।
दिवसांहुनी मोकळी रात्र आहे। तुझ्याविना ती व्यर्थ जाहे ।।`।।
~~~
बायको जाता माहेरी,
विरहाने ग्रासले मला,
सावरले तिच्या आठवणींनी ।।१।।
~~~
दिवस मोकळा, मोकळा दिवस आहे । तुझ्याविना मी करू काय त्याचे ।।
दिवसांहुनी मोकळी रात्र आहे। तुझ्याविना ती व्यर्थ जाहे ।।`।।
साधना - ॐ नाम: शिवाय।।
शरीराच्या वासना
कुचंबलेल्या भावना
मृत्युपरी वेदना
भोगाव्याच लागतील
केली जरी कितीही साधना
कुचंबलेल्या भावना
मृत्युपरी वेदना
भोगाव्याच लागतील
केली जरी कितीही साधना
Friday, February 15, 2013
मीठ - चावट
सहवास असतो मिठापरी,
नसला तर जीवन अळणी,
चवी पुरर्ताच केला तर बुचकट
योग्य केला तर आवडता चावट
अती झाला तर खुपच खारट
नसला तर जीवन अळणी,
चवी पुरर्ताच केला तर बुचकट
योग्य केला तर आवडता चावट
अती झाला तर खुपच खारट
जुनी मैत्रीण
भेटली अचानक मैत्रीण जुनी
क्षणात स्मरल्या साऱ्या आठवणी
कॉलेज-कट्ट्याच्या गप्पा तरुणपणी
देऊन गेल्या अवसान म्हातारपणी
क्षणात स्मरल्या साऱ्या आठवणी
कॉलेज-कट्ट्याच्या गप्पा तरुणपणी
देऊन गेल्या अवसान म्हातारपणी
वेगळं वेगळं
आमच्याकडे असच असतं
ह्याचं नि आमचं सगळं वेगळं वेगळं असतं
तिला पहायचाय शिणेमा
मला पहायचयं नाटक
का करा कटकट
काढलं टिकिट झटपट
ती चाखणार चटकदार पॉपकॉर्न
मी गिळणार तैलोंकित वडे
ती मंग म्हणणार आमचे हे फारच जाडे
मंग मी म्हणणार चल gym मध्ये जाऊ ना गडे
ह्याचं नि आमचं सगळं वेगळं वेगळं असतं
तिला पहायचाय शिणेमा
मला पहायचयं नाटक
का करा कटकट
काढलं टिकिट झटपट
ती चाखणार चटकदार पॉपकॉर्न
मी गिळणार तैलोंकित वडे
ती मंग म्हणणार आमचे हे फारच जाडे
मंग मी म्हणणार चल gym मध्ये जाऊ ना गडे
चाबुक
चाबुक
इथे तिथे , जाऊ कुठे
घर कुठे मला न ठाऊक
उगाच होतो मग मी भाऊक
फटकरताच तिने चाबुक
वागतो मग मी ठेवून बुद्धी शाबुक
इथे तिथे , जाऊ कुठे
घर कुठे मला न ठाऊक
उगाच होतो मग मी भाऊक
फटकरताच तिने चाबुक
वागतो मग मी ठेवून बुद्धी शाबुक
Sunday, February 03, 2013
आधुनिक सुविचार
- वातवरणात पसरलं दाट धुकं,वाफाळणाऱ्या चहा पुढे पडलं ते अगदीच फिकं
- स्वपरीक्षणांविना आयुष्य म्हणजे अनुभवांचे निरर्थक भक्षण
- दुष्ट चक्रातून बाहेर पडण्यास करावेच लागतील कष्ट
- जोडलेलं तोडायचे नसल्यास तडजोडच केलेली बरी
- लष्कराच्या भाकऱ्या भाजता भाजता हक्काच्या पोळ्या करपून गेल्या
- सहज उपभोगला तर तो संभोग, नाही तर आयुष्यभराचा नुसताच भोग
- नसेल निरोध तर करा विरोध
- नसेल निरोध तर करा विरोध, असेल निरोध तर का करा विरोध?
- करू नकोस विरोध, आणलाय कि मी आज निरोध
- मिळवायचे असेल जर रात्रीच्या झोपेच सुख, करा दिवसा काम, विसरून तहान भूक
- बालपणीच्या आठवणी तुटपुंज्या, फक्त आठवतात दिवाळीच्या करंज्या
- दुपारच्या झोपेने होते रात्रीच्या झोपेचे खोबरे, दुपारी काम करून रात्रीच झोपलेलेच बरे
- भाऊगर्दीत वाटतं अचानक एकटं, सापडला नाही जर एखादं हक्काचं खोपटं
- आळसावलेली सकाळ अन् बुरसटले विचार, सोडून द्या दोन्ही होण्यापुर्वी जीवनाची संध्याकाळ
- असेल खरोखरच मौजेची आस,तर धरा मेहनतीच कास
- दुध आणि गरम गरम ओट , खा सकाळी भरेपर्यंत पोट
- उज्वल भविष्याकडे वाटचालीचा मार्ग वर्तमानातुच सुरु होतो, टाकताच भूतकाळाची कात
- टाका भिडल्यावर जर टिकवून ठेवायचे असेल्यास टिका टाळावी
- चहाच्या कपातली वादळ शमतात क्षणात, ओतताच अमृततुल्य चहा कपात
- बाळसं असे पर्यंतच शोभतो आळस
- एकटेपणाचाहि एक सहवास असतो, सहवासातहि एक एकटेपणा असतो
- हि वाटं दूर जाते पण हि वाटचाल जवळ नेते
- Starbucks मध्ये शिरला बोका त्याला पाहिजे white chocolate (mocha) मोका
- Facebook वरची मैत्री, म्हणजे पाऊस विना छत्री
- एका रात्रीची मजा आणि आयुष्यभराची सजा
- जीवनाची गोळाबेरीज असते शुन्यच, म्हणतो चाणाक्ष चाणक्य
- नारी जर असती खरोखरीच अबला,
- वाजवू शकली असती का ती नवऱ्याच्या डोक्यावर तबला?
- डोक्याचा होण्याआधीच विस्फोट , घ्या लवकरच तुम्ही घटस्फोट
- खिशात नोटांची जेवठी मोठी गड्डी, तितकीच छोटी मैन्त्रिणीची चड्डी
- सुटली लुंगी, दिसली ढुंगी
- बांध लुंगी, नाहीतर दिसेल ढुंगी
- शिवभक्त होण्यासाठी उपवासाबरोबर सोमरस पण पचवायला हवा असं म्हणणं आहे का तुझं?
- संदर्भासहित स्पष्टीकरण करा - तो हात चोळीत गेला
- नवीन म्हण: असेल हौस तर काय करील पाऊस
- नारी जर असती खरोखरीच अबला,वाजवू शकली असती का ती नवऱ्याच्या डोक्यावर तबला?
Subscribe to:
Posts (Atom)