म्हटलं तर असं , नाही तर तसं
हेही खरं, तेही खरं
हे बरोबर, तर म्हणे तेही बरोबरच
निव्वळ एका तापाच्या वनवासानंतर,
नंदी बैलापारी डोलावत मान
युधिष्ठीरहि म्हणतो मग "नरोवा कुंजरोवा"
हेही खरं, तेही खरं
हे बरोबर, तर म्हणे तेही बरोबरच
निव्वळ एका तापाच्या वनवासानंतर,
नंदी बैलापारी डोलावत मान
युधिष्ठीरहि म्हणतो मग "नरोवा कुंजरोवा"
No comments:
Post a Comment