पूर्वी होती हिरवीगार वनराई
त्यातच होऊ लागली मानवाची भरभराट
सिमेंटच्या जंगलात आता झालाय वाहनांचा सुळसुळाट
दूरदृष्टी न बाळगून त्यानेच लावलीय सृष्टीची वाट
निसर्गानेच म्हणे केली कुचराई
इंधनाची टंचाई म्हणूनच वाढते महागाई
व्यग्र असतोस फक्त साधण्यात सुख सोई
मानवा, आता तरी घे जबाबदारी
का करतोस अजून दिरंगाई?

No comments:
Post a Comment