शोधता शोधता काय हरवलं हेच विसरलोय
असलेलं देखील आता हरवत चाललंय
हरवलं तरी चालेले अश्याच गोष्टी आता जमवतोय
शोधण्याची आता गरज नाही, हरवण्याची आता चिंताच नाही
फक्त गोळा करत जातोय
हाच माझाच मला लागलेला शोध लोकांसमोर बरळत जातोय

No comments:
Post a Comment