अंतराचा काय इतका प्रभाव असतो
विरहाने काय रक्ताची नातीदेखील विरत जातात
मीच माझा बाबा होतोय
मीच माझं बाळ होतोय
इतर व्यक्तींशी नाती सुटत जाताय माझ्यातच मी प्रेमाचा अलोवा शोधतोय
कुटुंबात राहून देखील कुणी कसं इतकं परकं होतोय
संदर्भ बदलले कि सगळचं कस बदलत जातंय
कोण आप्त कोण परके कळेनास होतंय

No comments:
Post a Comment