चारोळ्यांना मिळेनाशी झाली दाद
सोडवा म्हणतो कवितांचा नाद
कराव्यातरी कितीतरी फेसबुक्च्या पोस्ट बरबाद
अती मनोरंजनाने होतं अजीर्ण हे सत्य निर्विवाद

No comments:
Post a Comment