काळाच्या प्रवासात क्षणांचं चलन लागतं
भविष्याकडे नेहमी वर्तमानातुनच जावं लागतं
त्यासाठी भूतकाळाचं ओझं बाळगायचं कारण नसतं
वर्तमानात्याला कर्तव्यदक्ष्येतेच भान फक्त पुरेसं असतं

No comments:
Post a Comment