स्त्री म्हणते टाकू नका माझ्यावर डोरे
तीच स्त्री बांधते वडाभोवती दोरे
स्त्री सुरवातीला करते खूपच नखरे
मग वंशवृधीसाठी तीच बांधते गंडेदोरे
असं का? पुरुषमंडळी संभ्रमून विचारे
तीच स्त्री बांधते वडाभोवती दोरे
स्त्री सुरवातीला करते खूपच नखरे
मग वंशवृधीसाठी तीच बांधते गंडेदोरे
असं का? पुरुषमंडळी संभ्रमून विचारे
No comments:
Post a Comment