सटवीने कोरलं म्हणून स्वीकारायचं
समाजाने अवहेरलं म्हणून न्युनगंडास जोपासायचं
प्रेमाने सिंचलं नाही म्हणून तारुण्यातच कोमेजायाचं
शरीराने खचलं म्हणून मनाने ढासळायचं
मान्य नाही!
समाजाने अवहेरलं म्हणून न्युनगंडास जोपासायचं
प्रेमाने सिंचलं नाही म्हणून तारुण्यातच कोमेजायाचं
शरीराने खचलं म्हणून मनाने ढासळायचं
मान्य नाही!
No comments:
Post a Comment