पेरलच नाही तर उगवणारच कसं
उगवलं नाही तर उपभोगणारच कसं
उपभोगलं नाही तर भोगणारच कसं
भोगलंच नाही तर जगलातच कसं
जगालाच नाही तर मरणार तरी कसं
मेलाच नाही तर स्वर्गात जाणार तरी कसं
उगवलं नाही तर उपभोगणारच कसं
उपभोगलं नाही तर भोगणारच कसं
भोगलंच नाही तर जगलातच कसं
जगालाच नाही तर मरणार तरी कसं
मेलाच नाही तर स्वर्गात जाणार तरी कसं
No comments:
Post a Comment