प्रतिबिंबास रागावतो मी
प्रतिबिंबच रागावते मला
प्रतिबिंबास चिडवतो मी
प्रतिबिंबच चिडवते मला
प्रतिबिंबास हसवतो मी
प्रतिबिंबच हसवते मला
प्रतिबिंबानेच सोडले मला
सोडवेना तरी प्रतिबिंब मला
प्रतिबिंबच रागावते मला
प्रतिबिंबास चिडवतो मी
प्रतिबिंबच चिडवते मला
प्रतिबिंबास हसवतो मी
प्रतिबिंबच हसवते मला
प्रतिबिंबानेच सोडले मला
सोडवेना तरी प्रतिबिंब मला
No comments:
Post a Comment