मनात नव्हतं तर ओठांवर आलाच कसं
ओठांवर येण्याआथीच तिने ओळखलंच कसं
तिने ओळाखलं म्हणून, ते भिनू लागलं मनात
मनात आता ती , म्हणून तिचं नाव सतत ओठात
ओठांवर येण्याआथीच तिने ओळखलंच कसं
तिने ओळाखलं म्हणून, ते भिनू लागलं मनात
मनात आता ती , म्हणून तिचं नाव सतत ओठात
No comments:
Post a Comment