निरर्थक बडबडी मध्ये असतो का काही अर्थ
विचार असा करून संपर्क तोडल्यास होतो अनर्थ
बोलत रहावं , ऐकत रहावं , जरी वाटलं ते व्यर्थ
कधी अचानक मुद्दा महत्वाचा एकून चर्चा होते सार्थ

No comments:
Post a Comment