जगात खरे नियम असतात फारच थोडे
अपेक्षांच्याच ओझ्याने दमतात सगळे घोडे
अपेक्षांच्या या साखळदंडास तोडावे कसे
न होता निर्दयी, निर्ढावलेला, बेदरकार
अपेक्षांच्याच ओझ्याने दमतात सगळे घोडे
अपेक्षांच्या या साखळदंडास तोडावे कसे
न होता निर्दयी, निर्ढावलेला, बेदरकार
No comments:
Post a Comment