एकट्याला एकटेपणाची सोबत असते
तरी तुझ्याच सहवासाची गरज भासते
आपल्या दोघात जरी तिसऱ्याची होते फारच गर्दी
दोघांचेच तरी करू चारचौघे अन फुलवु पिसारे आनंदाचे
तरी तुझ्याच सहवासाची गरज भासते
आपल्या दोघात जरी तिसऱ्याची होते फारच गर्दी
दोघांचेच तरी करू चारचौघे अन फुलवु पिसारे आनंदाचे
No comments:
Post a Comment