एकट्याला एकटेपणाची सोबत असते
तरी तुझ्याच सहवासाची गरज भासते
आपल्या दोघात तिसऱ्याची होईल फारच गर्दी
तसल्या तिसऱ्यापेक्षा, करू दोघांचेच चारचौघे
फुलवु आनंदाचे पिसारे
तरी तुझ्याच सहवासाची गरज भासते
आपल्या दोघात तिसऱ्याची होईल फारच गर्दी
तसल्या तिसऱ्यापेक्षा, करू दोघांचेच चारचौघे
फुलवु आनंदाचे पिसारे
No comments:
Post a Comment