विंचवाची ऎट भारी
नांगी वर करतो घालून धाक चाव्याचा विषारी
सापाची ऎट भारी
पायाविना पोहचतो घरोघरी, असते दुधाची न्याहारी
खेकड्याची ऎट भारी
तिरप्या चाली ने चढतो कड्या कपारी
पालीची ऎट भारीभिंतीवर निपचित चिकटते, दिसताच आणते किळस भारी
मांजरीची ऎट भारी
आडवी येताच, अडले काम- करा नारायण हरी

No comments:
Post a Comment