एक होता मूढ, त्याचे विचार फारच गूढ
त्याचे विचार फारच गूढ, म्हणून का होता तो मूढ
फारच विचार करण्यासाराखे आहे हे गूढ
विचार करा, नाही तर आपणही ठरू मूढ
त्याचे विचार फारच गूढ, म्हणून का होता तो मूढ
फारच विचार करण्यासाराखे आहे हे गूढ
विचार करा, नाही तर आपणही ठरू मूढ
No comments:
Post a Comment