अनुभूती
============================
निळं पाणी, काळे ढग, हिरवीगार वनराई,
तर कधी बर्फाच्छादित पर्वत
दिसतं दृश्य सगळ्यांना एकच
तरी प्रत्येकाची अनुभूती मात्र भिन्न
कुणी होतं खिन्न तर कुणी प्रसन्न
============================
निळं पाणी, काळे ढग, हिरवीगार वनराई,
तर कधी बर्फाच्छादित पर्वत
दिसतं दृश्य सगळ्यांना एकच
तरी प्रत्येकाची अनुभूती मात्र भिन्न
कुणी होतं खिन्न तर कुणी प्रसन्न
No comments:
Post a Comment