मी ठरवलं एकदा
लिहावं असं काहीतरी प्रेमाबद्दल
कि वाचणारे वाचतील दोनदोनदा
अन अनुभवातील जे, ते हसतील खदाखदा
लिहिता लिहिता, माझंच मला समाजलं
अरे त्यात लिहायचं काय नि वाचायचं काय
ह्या तर करायच्या गोष्टी
तेव्हापासून सोडला लिखाण-वाचनाचा नाद
करतो आता फक्त प्रेम मनमुराद
लिहावं असं काहीतरी प्रेमाबद्दल
कि वाचणारे वाचतील दोनदोनदा
अन अनुभवातील जे, ते हसतील खदाखदा
लिहिता लिहिता, माझंच मला समाजलं
अरे त्यात लिहायचं काय नि वाचायचं काय
ह्या तर करायच्या गोष्टी
तेव्हापासून सोडला लिखाण-वाचनाचा नाद
करतो आता फक्त प्रेम मनमुराद
No comments:
Post a Comment