स्त्री-पुरुष व्यवहार
=====================
स्त्रियांमुळे पुरुषांचा होतो संसार
रोज मिळतो पोटभर आहार
अन पडक्या भिंतीमध्येही सजत घर
पुरुषांमुळे स्त्रियांचा भरतो बाजार
वावगे न वाटावे इतक्या सहजतेने
महालांमध्येहि घडतात अमानवी व्यवहार
=====================
स्त्रियांमुळे पुरुषांचा होतो संसार
रोज मिळतो पोटभर आहार
अन पडक्या भिंतीमध्येही सजत घर
पुरुषांमुळे स्त्रियांचा भरतो बाजार
वावगे न वाटावे इतक्या सहजतेने
महालांमध्येहि घडतात अमानवी व्यवहार
No comments:
Post a Comment