व्याकरणाचे तर कधी यमकाचे, झुगारून निर्बंध
खेळीमेळीने अचानक येतात एकत्र शब्द
असतं एखाद्या चारोळीच असं विचित्र प्रारब्ध
श्रोतेच काय, कवीही होतो वाचून नि:शब्द
खेळीमेळीने अचानक येतात एकत्र शब्द
असतं एखाद्या चारोळीच असं विचित्र प्रारब्ध
श्रोतेच काय, कवीही होतो वाचून नि:शब्द
No comments:
Post a Comment