शिक्षण
=========
अचानकच कोण जाणे कसं काय, येतो असा एखादा क्षण
अनुभवता अनुभवता जग, बदलतो तो दृष्टीकोण
जीवनात सुरु होते सगळ्याचेच सूक्ष्म निरीक्षण
निरपेक्ष बुद्धी करते परखड परीक्षण
पहेले पाढे पंचावन म्हंणून
सुरु करावे नव्याने शिक्षण

No comments:
Post a Comment