वेड
======================
माझेच माझ्याशी उडू लागलेत खटके
मनास माझ्या मीच मारतो फटके
कधी शरीरास माझ्या देतो जोरात चटके
वेचताना मीच माझ्या चितेची लाकडे
======================
माझेच माझ्याशी उडू लागलेत खटके
मनास माझ्या मीच मारतो फटके
कधी शरीरास माझ्या देतो जोरात चटके
वेचताना मीच माझ्या चितेची लाकडे
No comments:
Post a Comment