वेड
---------------
घर ते काम, काम ते घर
सारखीच चालू असते नुसती वडवड
कधी थांबेल जगण्यासाठीची धडपड
न काही उसंत - न काही सवड
किती करावी गडबड
थांबवावी कशी मनाची बडबड
जवळ जवळ लागतच आलाय वेड
बघतो यावर सागंतो का काही टेड (Ted)
---------------
घर ते काम, काम ते घर
सारखीच चालू असते नुसती वडवड
कधी थांबेल जगण्यासाठीची धडपड
न काही उसंत - न काही सवड
किती करावी गडबड
थांबवावी कशी मनाची बडबड
जवळ जवळ लागतच आलाय वेड
बघतो यावर सागंतो का काही टेड (Ted)
No comments:
Post a Comment