अमानुषता
=========================
एकामागून एक घडत जाताय गोष्टी भीषण
चोरी, खून बलात्कार तर कधी अपहरण
याच नक्की आहे तरी काय कारण?
देवालाच करावं का धरतीवर पाचारण
=========================
एकामागून एक घडत जाताय गोष्टी भीषण
चोरी, खून बलात्कार तर कधी अपहरण
याच नक्की आहे तरी काय कारण?
देवालाच करावं का धरतीवर पाचारण
No comments:
Post a Comment