तरुणाईत एकच ध्यास
असावा हक्काचा निवास
प्रत्येकाची हीच एक सतत आस
बघता बघता झाला विकास
खोपट्याइतका का होईना छोटासा निवास
त्यात चहाच्या घुटक्या घेत निवांत वास
अचानक झाली जाणीव खास
जीवन आहे फक्त प्रवास
जाता जाता आपल्या हातात फक्त प्रयत्नांची कास
असावा हक्काचा निवास
प्रत्येकाची हीच एक सतत आस
बघता बघता झाला विकास
खोपट्याइतका का होईना छोटासा निवास
त्यात चहाच्या घुटक्या घेत निवांत वास
अचानक झाली जाणीव खास
जीवन आहे फक्त प्रवास
जाता जाता आपल्या हातात फक्त प्रयत्नांची कास
No comments:
Post a Comment