बिडीचा धूर, शमवी मनातला काहूर
पेल्यातली दारू, थांबावी हृदयातली हुरहू
नशा कुठचाही, बंद करी मेंदूची कुरकुर
स्वास्थ्याची कशाला करा चिंता
आपणच आपली जर रचतो चिता
पेल्यातली दारू, थांबावी हृदयातली हुरहू
नशा कुठचाही, बंद करी मेंदूची कुरकुर
स्वास्थ्याची कशाला करा चिंता
आपणच आपली जर रचतो चिता
No comments:
Post a Comment