=======================
ऐकण्यास तिच्या हुर्दयाचे ठोके
पत्करले तरुणाईत नको नको ते धोके
प्रेमापोटी तिच्या पाळलेहि होते गलेलठ्ठ बोके
नशिबातच नव्हते तिच्याहाताचे बोंबील सुके
तर कशाला टाकावे फुकी उसासे?
मिटक्या मारीत मीच खातो मीच भाजलेले मासे
ऐकण्यास तिच्या हुर्दयाचे ठोके
पत्करले तरुणाईत नको नको ते धोके
प्रेमापोटी तिच्या पाळलेहि होते गलेलठ्ठ बोके
नशिबातच नव्हते तिच्याहाताचे बोंबील सुके
तर कशाला टाकावे फुकी उसासे?
मिटक्या मारीत मीच खातो मीच भाजलेले मासे