खंत
=====================
जळी स्थळी पाषाणी
सतत सगळीकडे पाणचट पाणी
विनंती
=====================
कधीना कधी निपचित पडेलच देह
यात ना काही संदेह
=====================
हेटाळणी फेटाळणी सतत
होउ लागलय सगळंच अळणीजळी स्थळी पाषाणी
सतत सगळीकडे पाणचट पाणी
विनंती
=====================
कधीना कधी निपचित पडेलच देह
यात ना काही संदेह
त्याआधी तरी मनास मारू नकाहो
उद्वेगाने फोडतो हाच टाहो
No comments:
Post a Comment