एक म्हातारा तंबाकू चोळीत चोळीत
चाळता चाळता शिळे वर्तमान पत्र
चाळा म्हणून जमूवून जनता एकत्र
चाळीस वर्षाचा अनुभव त्याचा सांगतसे चाळीत
तंबाकू चोळीत कि चोळीत तंबाकू
तंबाकू चोळीत केला त्यासी कोणी प्रश्न
चाळता चाळता शिळे वर्तमान पत्र
चाळा म्हणून जमूवून जनता एकत्र
चाळीस वर्षाचा अनुभव त्याचा सांगतसे चाळीत
तंबाकू चोळीत कि चोळीत तंबाकू
No comments:
Post a Comment