गायत्री
=============================
देवकृपेने जन्मलिस तू मुग्धापोटी
सगळ्यांनीच सांगितलं - आता खरी कसोटी
क्षणात विसरून बाहुली खोटी
ईराताईनेही स्वागतास तुझ्या, कसली कटी
तू बाळुंकी गुणी, झोपते पटकन लावताच वळकटी
तूझ्यासाठी हि चारोळी छोटी
=============================
देवकृपेने जन्मलिस तू मुग्धापोटी
सगळ्यांनीच सांगितलं - आता खरी कसोटी
क्षणात विसरून बाहुली खोटी
ईराताईनेही स्वागतास तुझ्या, कसली कटी
तू बाळुंकी गुणी, झोपते पटकन लावताच वळकटी
तूझ्यासाठी हि चारोळी छोटी