बघताच पाणीपुरी, तोंडाला सुटले पाणी
आठवताच covid चा संसर्ग, पळाले तोंडच पाणी
परिस्थिती सध्या आहे फारच बिकट, सगळीकडेच आणीबाणी
निर्हेतुक सामाजिक हितगुजदेखील ठरूशकेल जीवघेणी
बसावे घरी शांत, टाळण्यास संसर्ग
उत्तम हाच एक मार्ग

No comments:
Post a Comment