Tuesday, July 27, 2021

सुटका

वाटते बसवले शांत, घटका दोन घटका
मारावा, बेमुराद झुरका
विसराव्यात कळत नकळत केलेल्या चुका
विचारांतूनच आता हवी आहे सुटका