==================================
आम्ही मानव मारतो शिताफीने कित्येक किटाणू / जिवाणू
गर्वाने फुगलाय आमच्यातला प्रत्येक अणूरेणूआमच्यातल्यांना मारण्यास बनवलाय आम्ही बॉम्ब परमाणू
भारी पडलेच कसा छोटासा विषाणू ?
==================================#Covid-19
No comments:
Post a Comment